हातकणंगले: किणी टोल नाक्यावर ३६ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह एकूण ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, वडगाव पोलिसांची धडक कारवाई
Hatkanangle, Kolhapur | Jul 22, 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावरील किणी टोल नाक्यावर वडगाव पोलिसांनी सोमवार दिनांक २१ जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता मोठी...