पैठण: श्री क्षेत्र आपेगाव येथे ज्ञानोबाराया राज्य स्तरीय द्वितीय साहित्य संमेलन पार
श्री क्षेत्र आपेगाव तालुका पैठण येथे एक दिवसीय ज्ञानोबा राया राज्यस्तरीय साहित्य संमेलन शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आले होते मागील वर्षापासून हे साहित्य संमेलन भरवले जात आहे या द्वितीय वर्षात संमेलन अध्यक्ष म्हणून संजय कावरे उद्घाटक म्हणून उर्मिला चाकूरकर मॅडम स्वागत अध्यक्ष हा बाबा ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्यासह संतोष तांबे आर बी रामोत्सव जालिंदर फलके प्रकाश लोखंडे बजरंग काळे शिल्प चित्रकार श्रीमती डटळ मॅडम ज्ञानेश्वर महाराज मंदिराचेआर्किटेक महेश साळुंखे सह परिसरातील साहित्य