उत्तर सोलापूर: 'पालकमंत्री असावा तर असा' ; जयकुमार गोरे पहाटेच सोलापुरात ‘ऑल फील्ड’ वर, नागरिकांच्या दारोदारी जाऊन दिला दिलासा...
Solapur North, Solapur | Sep 12, 2025
सोलापुरात गुरुवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापुरात हाहाकार उडाला. सखल आणि झोपडपट्टी भागात घरात पाणी...