देवरी: कुणबीटोला आणि नवाटोला येथे अंगणवाडी उद्घाटन सोहळा माजी सभापती महिला व बालकल्याण जि. प.सविताताई यांच्या हस्ते संपन्न
Deori, Gondia | Nov 5, 2025 कुणबीटोला आणि नवाटोला येथील गावात माजी सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद गोंदिया सविताताई पुराम यांनी उपस्थित राहून अंगणवाडी उद्घाटन सोहळा पार पाडला त्या प्रसंगी मा.विनोदजी भेंडारकर माजी तालुका महामंत्री मा.श्री टिकेशजी बोपचे भाजप युवा मोर्चा सचिव तसेच इतर मान्यवर व अंगणवाडी सेविका उपस्थित होते अंगणवाडी हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ते बालकांच्या आरोग्य पोषण आणि व्यक्तिमत्व विकासाचेही एक महत्त्वपूर्ण स्थान आहे गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मजबूत आणि सशक्त अंगणवाडी हीच पहिली