आज रविवार 28 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जवाहर नगर पोलिसांनी माहिती दिली की, 25 डिसेंबरला दुपारी साडेचार वाजता फिर्यादी विजय अशोक पवार यांचा मोबाईल दोनहजार आणि चोरी करून नेलं तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, पोलिसांनी तपास करून आरोपी विशाल विठ्ठल तुपे वय 21 वर्ष तर दुसरा आरोपी अमित अनिस पटेल वय 18 वर्षे राहणार रेल्वे स्टेशन परिसर या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरील आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती आज रोजी जवान नगर पोलिसांनी दिली आहे.