बल्लारपूर: लाडक्या बहिणींच्या पाठिशी सदैव खंबीरपणे उभा राहणार, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार
Ballarpur, Chandrapur | Aug 10, 2025
बल्लारपूर मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणींच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर मी पूर्ण शक्तीने पाठीशी उभा राहीन....