चंद्रपूर: भद्रावती येथील ओम प्रकाश पांडे व सोनाली गावंडे यांना ग्रामगीताचार्य पदवी प्रधान
चंद्रपूर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी चे वतीने आयोजित वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे युवा कार्यकर्ते ओमप्रकाश पांडे सोनाली गावंडे यांना ग्रामगीताचार्य पदवी प्रदान करण्यात आली अशी माहिती आज 18 ऑक्टोंबर रोज शनिवारला दुपारी दोन वाजता प्राप्त झाली