खुलताबाद: नंद्राबादमध्ये सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार प्रशांत बंब यांची उपस्थिती
खुलताबाद तालुक्यातील नांद्राबाद येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा भव्य दर्शन सोहळा पार पडला.हजारो भक्तांनी "जय गुरुदेव" च्या घोषात दर्शन घेत भक्तिभावाने माहेरून गेले.या सोहळ्यास आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थित राहून सद्गुरूंच्या उपदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले.त्यांनी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षकांना मुख्यालयी राहून जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश दिले.