तुमसर: मिटेवाणी येथे क्षुल्लक वादातून पती-पत्नीला मारहाण करून जखमी करणाऱ्या आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसांत गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Jul 16, 2025
तुमसर तालुक्यातील मिटेवाणी येथे क्षूल्लक वादातून आरोपीने पती-पत्नीला मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. 14 जुलै रोज...