दिग्रस: कुरेशी समाज व व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यावर कार्यवाही करा, कुरेशी समाज, व्यापाऱ्यांचा मूक मोर्चा तहसिल कार्यालयात धडकला
Digras, Yavatmal | Jul 28, 2025
मागील अनेक वर्षा पासून गोरक्षेच्या नावाने देशात कुरेशी समाज आणि बैल खरीदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवून मोठ्या...