राहुरी: नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने संतप्त कृती समितीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन, रास्ता रोको चा इशारा
Rahuri, Ahmednagar | Sep 5, 2025
नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असून राहुरी परिसरात आठवडाभरात ४ निरपराध नागरिकांचा रस्ते अपघातात...