गोंदिया: शताब्दी स्क्वेअर येथे तायवाडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायालिसिस,फिजिओथेरपी सेंटरचे आमदार फुके यांच्या हस्ते उद्घाटन
Gondiya, Gondia | Sep 22, 2025 शताब्दी स्क्वेअर,येथे तायवाडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायालिसिस,फिजिओथेरपी सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यास आमदार डॉ.परीनय फुके उपस्थित होते.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे,हॉस्पिटलचे संचालक डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित होते.एक उत्कृष्ट आरोग्यसेवा सुविधा उपलब्ध होणार आहे. रुग्णांना दर्जेदार उपचार, अत्याधुनिक यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा लाभ मिळावा या उद्देशाने उभारलेले हे केंद्र निश्चितच समाजाच्या आरोग्य संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आमदार डॉ.फुकेंनी व्यक्त केले