जळगाव: जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी ७५ अर्जांची नोंद!; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला संवाद
Jalgaon, Jalgaon | Aug 4, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवन येथे सोमवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते....