कळमनूरी: वारंगा फाटा शिवारात अवैधरित्या जनावरे घेऊन जाणारे पिक अप वाहन पकडले,आखाडा बाळापूर पोलिसात तिघा जणावर गुन्हा दाखल
Kalamnuri, Hingoli | Sep 10, 2025
वारंगा फाटा ते नांदेड जाणाऱ्या रस्त्यावर आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रामदेव धाब्यासमोर...