जालना: नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार आमदार अर्जुन खोतकर
Jalna, Jalna | Sep 17, 2025 आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक व्यापाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयाचं नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत जिल्हा व्यापारी महासंघाने शहरात पहाणी केली आहे यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाने आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन देत नुकसान भरपाई करण्याची निवेदनद्वारे मागणी खोतकर यांच्याकडे केली आहे यावेळी जालना जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष विनीत साहनी संजय दाढ़ शाम लोया राजेश राउत गणे