सातारा: बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी गुरुवार पेठेतील मतदान केंद्रावर मतदान केल्यावर प्रतिक्रिया दिली
Satara, Satara | Dec 2, 2025 बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी गुरुवार पेठ येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी मंगळवारी सकाळी अकरा वाजता संवाद साधला.