पैठण: हिरडपूरी येथे अवैध वाळू वाहतूक .करणाऱ्यांचे तहसीलदारांनी जाळले साहित्य
पैठण तालुक्यात हिरडपूरी येथे गोदापात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीची माहिती पैठणचे तहसीलदार ज्योती पवार यांना मिळतात त्यांनी हरड rपुरी येथे प्रत्यक्ष हजर राहून कर्मचाऱ्यासह वाळू उपसा करणारे साहित्य जाळून टाकले दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून गोदापात्रातून वाळू उपसा करत वाळू वाहतूक सुरू होती या घटनेची माहिती मिळतात पैठणचे तहसीलदार ज्योती पवार यांनी धडाकेबाज कारवाई करत वाळू उपसा करणारे साहित्य जाळले दरम्यान या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे