साक्री: पिंपळनेर शहरात अंगणवाडी सेविकांनी काढली मतदान जनजागृती रॅली
Sakri, Dhule | Nov 20, 2025 पिंपळनेर येथे नव्यानेच स्थापन झालेल्या पिंपळनेर नगर परिषदेची यंदा पहिलीच निवडणूक होणार असल्याने नागरिकांसह मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.येत्या २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या वतीने पिंपळनेर शहरातून भव्य-दिव्य मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व मतदान करतांनाना घ्यावयाची काळजी तसेच प्रत्येक मताची किंमत