मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिवचे खासदार निंबाळकर, आमदार स्वामी व आमदार कैलास पाटील मैदानावर दाखल
Dharashiv, Dharavshiv | Aug 29, 2025
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजासाठी करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथील खासदार उमराजे निंबाळकर...