जळगाव: मोहाडी गावाजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने प्रौढ जागीच ठार; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon, Jalgaon | Sep 3, 2025
जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची...