कराड: कराड नगरपालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान; स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात दुसरा क्रमांक, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
Karad, Satara | Jul 18, 2025
स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५' मध्ये कराड नगर पालिकेने २० ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवत द्वितीय...