गडचिरोली: गडचिरोलीत केवळ २५ नक्षलवादी शिल्लक, कोपर्शी चकमकीत अहेरी दलमची शेवटची सदस्य ठार: पोलीस अधीक्षक
Gadchiroli, Gadchiroli | Aug 28, 2025
गडचिरोलीत केवळ २५ नक्षलवादी शिल्लक आहेत. कोपर्शी चकमकीत अहेरी दलमची शेवटची सदस्य ठार झाली. चारही नक्षलवाद्यांची ओळख पटली...