गडचिरोली: चेरपल्ली येथे गांधीगिरी स्टाईलचे आंदोलन, खड्ड्यांना त्रस्त होऊन महिलांनी केली रस्त्यांवर धानाची रोवणी
Gadchiroli, Gadchiroli | Aug 17, 2025
प्रशासनाचे लक्ष जावे म्हणून चेरपल्ली वासियांकडून वेगवेगळी आंदोलने केली जात आहे. उन्हाळा संपला आणि पावसाळ्याला सुरुवात...