जिवती: जिवती व कोरपणा आदिवासी बांधवांना खोटा सातबारा बनवून देणार वर कारवाई करा पत्रकार परिषदेत मागणी माजी आमदार धोटे
जिवती तालुक्यातील आदिवासी कोलाम बांधवांची पीक कर्जाच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला खोटा सातबारा बनवून त्यावर पीक कर्ज उचलणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी 22 सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी तीन वाजता दरम्यान माजी आमदार संजय धोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.