पवनी: आरएसएसला संविधानाच्या चाकोरीत राहण मान्य नाही : आमदार नाना पटोले
Pauni, Bhandara | Nov 11, 2025 आरएसएसला संविधानाच्या चाकोरीत राहण मान्य नाही म्हणून भागवतांनी जो काही मुद्दा उपस्थित केला.आम्ही जेव्हा लोकांचे पैसे गोळा करू त्यावेळेस चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून तो हिशोब केला गेला पाहिजे. हे आमच्या कायद्यामध्ये आहे. जेव्हा संविधानिक व्यवस्थाच आरएसएसला मान्य नाही. म्हणून या पद्धतीची स्टेटमेंट त्यांच्याकडून आल असेल असे मत महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.