नांदगाव: गंगाधर येथे शेतात फवारणी करत असताना एका व्यक्तीचा मृत्यू
नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गंगाधरी येथे राहणारे चिंधा जेजुरकर व 72 हे शेतात फवारणी करत असताना अचानकपणे खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात नांदगाव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शेख करीत आहे