पैठण: पैठण येथील युवक बेपत्ता , नातेवाईकांनी केली मिसिंग दाखल
वीट भट्टीवर काम करण्यासाठी जात आहे असे सांगून घराबाहेर पडलेला तरुण परतलाच नाही याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद झाली कृष्णा शिवाजी ढोले वय 25 राहणार इंद्रनगर पैठण असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे कृष्णा 3 ऑक्टोबरला सातच्या सुमारास शहागड कमान येथे वीट भट्टीवर आणि ट्रॅक्टर वर तुकडे आणि विटा भरण्याचे काम करण्यासाठी जात आहे असे सांगून घरातून निघून गेला कृष्णाची आई फुलाबाई यांनी पैठण पोलिसात हरवल्याबाबत तक्रार दिली कृष्णाची उंची पाच फूट अंगात पिवळा शर्ट जीन्स पॅन्ट पायात चप्पल मराठी