बसमत: हिंगोली जिल्ह्याला नवीन लाभलेले संपर्कप्रमुख माजी खासदार हेमंत पाटील यांची वसमतच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट
वसमत शहरातील श्री हॉस्पिटल येथे शिवसेना संपर्क कार्यालयात 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मध्ये हिंगोली जिल्ह्याचे नव्यानेच झालेले संपर्कप्रमुख म्हणून माजी खासदार हेमंत पाटील यांची फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये स्वागत करण्यात आले यावेळी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा तालुकाप्रमुख राजू चापके तालुका उपप्रमुख झुंजुर्डे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भालेराव डॉ.मारोती क्यातमवार यांच्या सहकार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .