Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

भंडारा: हवामान विभागाच्या वतीने जिल्ह्याला रविवारी पावसाचा येल्लो अलर्ट तर सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी

Bhandara, Bhandara | Jul 6, 2025
भारतीय हवामान खात्याव्दारे प्राप्त महितीनुसार दि. ६ जुलै रोजी रविवारला भंडारा जिल्ह्याला पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दिनांक ७ जुलै रोजी सोमवारला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजेच्या चकमकीसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात रविवारला पावसाचा येल्लो अलर्ट व सोमवारला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी.