सावंतवाडी: सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आमच्याकडून कोणतीही अडचण नाही ; राजे खेम सावंत भोसले
Sawantwadi, Sindhudurg | Aug 24, 2025
सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आमच्याकडून कोणतीही अडचण नाही. नेमके कुठे अडले आहे हे आम्हाला कळत नाही,...