यशोमती ठाकूर यांनी केलेल्या "पंकज आमचाच पोरगा आहे,त्याला अध्यक्ष मीच केलं होतं" या वक्तव्याचा समाचार घेताना पालकमंत्री पंकज भोयर यांनी जाहीर केले की त्यांनी मला अध्यक्ष केले असेल तर मी आता माझ्या आमदारकी व राज्यमंत्री पदाचा राजीनामा देतो जाहीर,वर्ध्याच्या देवळी नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी आल्यानंतर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले होते वक्तव्य