धुळे: ‘अस्वच्छ व्यवसायाचे प्रमाणपत्र’ न मिळाल्याने हजारो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात; मनपा आयुक्तांना निवेदन
Dhule, Dhule | Sep 11, 2025
धुळे शहरातील गरजू विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात आली आहे. साफसफाईसारख्या आरोग्यास घातक व्यवसायात काम करणाऱ्या...