श्रीरामपूर: पडेगाव येथे मुलांवर झालेल्या मारहाण प्रकरणी वाढीव कलमे लावण्याची सय्यद यांची मागणी
श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव येथे मुलांवर झालेल्या मारहाण प्रकरणी प्रशासनाने वाढीव कलमे लावावी अशी मागणी सय्यद यांनी श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे अशी माहिती सय्यद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.