गोंडपिंपरी: स्वातंत्र्याच्या पंच्यात्तर वर्षानंतरही गरजू लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतीक्षा, आ.भोंगळे यांना दिला गावकऱ्यांनी निवेदन
Gondpipri, Chandrapur | Aug 14, 2025
तालुक्यातील करंजी गावात विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवर्गासाठी शासनाने...