वाशिम: फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीस अटक करुन 1 लाख 68 हजार 800 रु. किंमतीच्या 03 ई स्कुटी जप्त, रिसोड पोलिसांची कामगिरी
Washim, Washim | Sep 14, 2025 26 नोव्हेंबर 2024 रोजी रिसोड येथील फिर्यादी रुत्वज संजय जिरवणकर यांनी दिलेल्या फसवणुकीच्या तक्रारी प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलिसांनी सखोल तपास करत प्रकरणातील तीन आरोपी पैकी एक आरोपी परवेज युसुफ देशमुख रा. उर्दू प्राथमिक शाळा राणी पार्क जळगाव जा. ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा यास अटक करून त्याच्याकडून 1 लाख 68 हजार 800 रुपये किमतीच्या 3 ई स्कुटी जप्त करण्यात आल्याची माहिती दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी देण्यात आली.