कुष्ठरोग्ण शोध अभियान दिनांक 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025
माननीय जिल्हाधिकारी श्रीमती. तृप्ती धोडमिसे यांचे जिल्हावासियाना यांना आवाहन
101 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 17, 2025 माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग श्रीमती.तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हावासियांना दिनांक 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम अंतर्गत घरोघरी भेट देणाऱ्या पथकास सहकार्य करून तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे .तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.