त्र्यंबकेश्वर: पितृपक्ष व सोमवार निमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तावर भाविकांची स्नानासाठी मोठी गर्दी
पितृपक्ष व सोमवारचा मुहुर्त साधत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांनी पवित्र कुशावर्त तलावावर स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.