नागपूर शहर: इतवारी येथील कक्कड ज्वेलर्स मधून सोन्याचे ब्रेसलेट हातात घालून फरार झालेला आरोपी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद
Nagpur Urban, Nagpur | Sep 1, 2025
इतवारी येथील कक्कड ज्वेलर्स मध्ये एक युवक सोन्याचे ब्रेसलेट घेण्याच्या बहाण्याने घुसला. त्याने ब्रासलेट पसंत केले आणि...