भाजप शिवसेनेची युती व्हावी अशी इच्छा,मात्र त्यांनी युती नाही केली तर मैत्रीपूर्ण लढण्याची आमची तयारी:संजय केणेकर
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 29, 2025
भाजपा शिवसेनेची युती व्हावी अशी आमची इच्छा आहे मात्र यासंदर्भात अनेक अडचणी निर्माण झाले आहेत. त्यांनी युती केली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढण्यासाठी तयार आहोत अशी भूमिका भाजपा आमदार संजय केणेकर यांनी व्यक्त केली.