गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील 550 कोटीच्या थकबाकीला घेऊन कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन
Gondiya, Gondia | Aug 19, 2025
राज्यातील शासकीय विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे गोंदिया जिल्ह्यात 2023...