भरगाव वेगाने जात असलेली स्कार्पिओ उलटून एक ठार दोन किरकोळ जखमी तर सहा गंभीर जखमी झालेले आहे ही घटना एक जानेवारी रात्री साडेबारा वाजता सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरगाव स्थित एचपी पेट्रोल पंप जवळ घडली निखिल गुडदे असे मृतकाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता हितेश बनसोड हे पोलीस टीम सोबत घटनास्थळी पोहोचले पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे