जालना: मराठा समाज आरक्षणासह शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती नेमावी; मराठा महासंघाचे आ. खोतकर यांना निवेदन
Jalna, Jalna | Aug 1, 2025
मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणासह समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न या मुद्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळ...