वैजापूर: टार्गेट देवेंद्र फडणवीसच का? अशा आशयाचे मुरारी पार्क परिसरात अज्ञातकडून लावण्यात आले बॅनर
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 13, 2025
वैजापूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.या बॅनरवर 1960 पासून गेल्या...