इंदापूर: कृषिमंत्री Dattatray Bharne यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून झापलं
Indapur, Pune | Sep 27, 2025 कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंकडून सोलापूरमधील पूरग्रस्तांची भेट कृषिमंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या.