आज दि.23 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी6वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता.धावडा येथे काही शेतकऱ्यांच्या शेळ्या दिनांक 20 डिसेंबरच्या रोजी मध्ये रात्री व सायंकाळच्या सुमारास काही अद्यात चोरट्यांनी बोलेरो पिकप मध्ये टाकून चोरून नेले आहे, सदरच्या शेळ्या या बोलेरो पिकप मध्ये घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी शेख जुबेर या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून आज 23 डिसेंबर रोजी भारत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.