नागपूर शहर: आमदार अभिजीत वंजारी यांच्या कार्यालयावर शाई फेकल्याने काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर, सतरंजीपुरा येथे आंदोलन
Nagpur Urban, Nagpur | Sep 1, 2025
पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांच्या पूर्व नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या फलकावर काही अज्ञात व्यक्तींनी...