ठाणे: अतिवृष्टीमुळे ठाणे मनपाच्या पिसे पंपिंग स्टेशन येथे गढूळ पाणीपुरवठा, नागरिकांनी पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन
Thane, Thane | Jul 27, 2025
गेल्या काही दिवसापासून भातसा धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे मनपाच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील...