औंढा नागनाथ: तहसील कार्यालय येथे संविधान दिन साजरा, सविधान उद्देशिकेचे केले सामुदायिक वाचन
औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयात दिनांक 26 नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता सविधान दिन साजरा करून संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तहसीलदार हरीश गाडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, अनिता कोलगणे, हेमा खाडे, संगीता बामनपल्ले, सह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.