पैठण: पैठण येथे मनोज जरांगे पाटला बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या युवकाच्या ,जरांगे पाटील समर्थकांनी तोंडाला काळे फासले
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
मनोज जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका युट्यूबरला त्यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे....