सिल्लोड: छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गाच्या कामातून स्टील गायब फक्त काँक्रीट टाकून काम संबंधित विभागाचे दुर्लक्ष
आज दिनांक 8 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गाचे नवीन काम सुरू आहे मात्र संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा चक्क विना स्टीलचा रस्ता बनवत आहे मात्र याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर याचे काम सुरू आहे मात्र रस्त्यावरती अनेक ठिकाणी ब्रेकर चे स्वरूप रस्त्याला आले आहे कामाच्या गुणवत्ता कडे वरिष्ठाने लक्ष देण्याची गरज आहे